MPSC Exam : गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना टोला | Gopichand Padalkar | Rohit Pawar | Sakal Media

2021-08-04 739

MPSC Exam : गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना टोला | Gopichand Padalkar | Rohit Pawar | Sakal Media
एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) व नियुक्तीवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) सडकून टीका केली आहे...आपल्या घरगूती वादात, दुसऱ्या पाल्यांच्या भविष्य अंधारात लोटू नका..तसेच नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे....असा टोला आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लगावला आहे....ते सांगलीच्या (Sangli) झरे मध्ये बोलत होते.
#GopichandPadalkar #RohitPawar #BJP #NCP #MPSC #Sangli

Videos similaires